అర్థం : ज्याबाबत संदेह नाही असा.
ఉదాహరణ :
निःसंदेह असणार्या गोष्टी बोलायलादेखील तुम्ही का काकू करता?
పర్యాయపదాలు : असंशायात्मक, निःसंदेह असणारा, निःसंशायात्मक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें संदेह न हो।
संदेहहीन बात कहने में भी आप क्यों झिझकते हैं?