సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
ఉదాహరణ : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
పర్యాయపదాలు : दूत, निरोप्या, हरकारा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
అర్థం : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
ఉదాహరణ : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
పర్యాయపదాలు : दूत, निरोप्या, बातमीदार, वार्ताहर, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
అర్థం : संदेश पोहचविणारा.
ఉదాహరణ : आजही काही ठिकाणी संदेशवाहक कबुतरांचा उपयोग केला जातो.
పర్యాయపదాలు : संदेशहारक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
संदेश पहुँचाने वाला।
ఆప్ స్థాపించండి