సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादी संस्था, खाते वा उद्योग किंवा एखादा कार्यक्रम यांची धोरणे ठरवून सूत्रे सांभाळणे.
ఉదాహరణ : या संस्थेचे संचालन योग्य माणसाच्या हाती आहे.
అర్థం : गती देण्याची किंवा चालविण्याची क्रिया.
ఉదాహరణ : वीजेवर मोठमोठ्या मशिनींचे चालन सुरळीत होते.
పర్యాయపదాలు : चालन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
गति देने या चलाने की क्रिया।
ఆప్ స్థాపించండి