అర్థం : वायुरूप पदार्थ घट्ट करणे.
ఉదాహరణ :
संघननाच्या प्रक्रियेद्वारे अत्तर तयार करतात
పర్యాయపదాలు : घनीकरण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The process of changing from a gaseous to a liquid or solid state.
condensationఅర్థం : पातळ पदार्थ घट्ट होणे.
ఉదాహరణ :
पाण्याच्या संघननामुळे बर्फ बनतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी गैस को द्रव अथवा ठोस या द्रव पदार्थ को ठोस रूप में बदलने की क्रिया।
पानी के संघनन से बर्फ बनता है।