అర్థం : परस्पर विचार करून केलेला निश्चय.
ఉదాహరణ :
त्यांनी संगनमताने हा निर्णय घेतला.
అర్థం : गुप्त करार किंवा मसलत.
ఉదాహరణ :
शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.