అర్థం : विशाल किंवा उदार नसलेला.
ఉదాహరణ :
भारतीयांनी विश्वाबद्दल संकुचित कल्पना कधीच बाळगलेल्या नाहीत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आक्रसलेला.
ఉదాహరణ :
ह्या रोगामुळे झाडावर बोंड बसले तरी बी संकुचित होऊन पोचट राहते.
పర్యాయపదాలు : आकुंचित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :