అర్థం : एखादी गोष्ट करण्याविषयीचा पक्का विचार.
ఉదాహరణ :
खूप अडचणी आल्या तरी त्याचा निश्चय कायम होता.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी कलापोषणाचा चंग बांधला होता.
పర్యాయపదాలు : चंग, निर्धार, निश्चय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोई कार्य करने के लिए लिया गया दृढ़ निर्णय या निश्चय।
छात्र ने चोरी न करने का संकल्प लिया।