సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : विचार संकुचित असण्याची अवस्था.
ఉదాహరణ : मानसिक संकुचितता व्यक्तीच्या विकासास मारक असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
विचारों में संकीर्ण होने की अवस्था।
Narrowness of mind or ideas or views.
అర్థం : ज्यात साहित्यातील एकाच प्रकाराशी संबंधित अनेक विषय एकत्रित केले आहे असे पुस्तक.
ఉదాహరణ : कल्पलता ही हजारी प्रसाद द्विवेद्वींचे निबंध संकलन आहे.
वह पुस्तक जिसमें साहित्य आदि की एक ही विधा से संबंधित अनेक विषय एकत्रित किए गए हों।
A publication containing a variety of works.
ఆప్ స్థాపించండి