అర్థం : नाकाने वायू शरीरात घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
श्वासोच्छवास ही जिवंत प्राण्यांत सतत चालणारी क्रिया आहे.
పర్యాయపదాలు : श्वसन, श्वासोच्छवास, श्वासोश्वास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नाक या मुँह से साँस लेने और छोड़ने की क्रिया।
रोगी की साँस की गति धीमी होती जा रही है।The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.అర్థం : बहेरील हवा फुप्फुसात येण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
श्वासाद्यारे अनेक जिवाणू आपल्या शरीरात शिरतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नाक या मुँह से प्राणियों के हवा खींचने की क्रिया।
श्वास और प्रश्वास श्वसन क्रिया में निहित हैं।The act of inhaling. The drawing in of air (or other gases) as in breathing.
aspiration, breathing in, inhalation, inspiration, intakeఅర్థం : नाक वा तोंडाद्वारे बाहेर जाणरा वायू.
ఉదాహరణ :
निःस्वासात कार्बनडिऑक्साईड जास्त प्रमाणात असतो.
పర్యాయపదాలు : निःश्वास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :