అర్థం : खाकरले असता घशातून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ.
ఉదాహరణ :
थंडीत मला कफाचा त्रास होतो
పర్యాయపదాలు : कफ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : श्लेष्मिक ग्रंथींतून स्रवणारा एक चिक़ट व तरल पदार्थ.
ఉదాహరణ :
श्लेष्मा हे जल, लवण इत्यादींपासून बनलेले असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
श्लेष्मिक ग्रंथियों एवं श्लेष्मिक कलाओं से स्रावित होनेवाला एक चिपचिपा तरल पदार्थ।
श्लेष्मा जल, म्यूसिन, अकार्बनिक लवण आदि से बना होता है।