అర్థం : कल्याण करणारा.
ఉదాహరణ :
खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
పర్యాయపదాలు : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, लाभदायक, हितकर, हितकारक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.అర్థం : श्रेय देणारा किंवा एखाद्यास श्रेष्ठ करणारा.
ఉదాహరణ :
हे एक श्रेयस्कर कार्य आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Worthy of often limited commendation.
The student's effort on the essay--though not outstanding--was creditable.