అర్థం : कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द.
ఉదాహరణ :
श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याच्याकडे पुष्कळ पैसाअडका आहे अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
आमच्या गावात फक्त श्रीमंतांच्या घरी पाण्याच्या कावडी होत्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
ఉదాహరణ :
एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
పర్యాయపదాలు : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, सधन, समृद्ध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
धनी व्यक्ति का स्वभाव फलदार वृक्ष जैसे होना चाहिए।Possessing material wealth.
Her father is extremely rich.