అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादीला कोरडे करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
झाडे जमिनीतून पाण्याचे शोषण करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(chemistry) a process in which one substance permeates another. A fluid permeates or is dissolved by a liquid or solid.
absorption, soaking upఅర్థం : दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
सावकार अनेक शेतमजुरांचे शोषण करत असतात.
పర్యాయపదాలు : पिळवणूक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An act that exploits or victimizes someone (treats them unfairly).
Capitalistic exploitation of the working class.