అర్థం : शोकपर्यवसायी नाटक.
ఉదాహరణ :
किंग लियर ही शेक्सपिअरची प्रसिद्ध शोकान्तिका आहे.
పర్యాయపదాలు : शोकांतिका, शोकात्मिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह नाटक जिसका अंत दुखपूर्ण हो।
ग्रीक कवि होमर ने कई दुखांत नाटक लिखे हैं।Drama in which the protagonist is overcome by some superior force or circumstance. Excites terror or pity.
tragedyఅర్థం : जिचा शेवट शोककारक होतो अशी घटना, प्रसंग इत्यादी.
ఉదాహరణ :
दारूच्या व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची शोकान्तिका झाली.
పర్యాయపదాలు : शोकांतिका