అర్థం : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
ఉదాహరణ :
आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
పర్యాయపదాలు : भाजणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ऊन किंवा उष्णता देणार्या गोष्टींपासून ऊब घेणे.
ఉదాహరణ :
थंडीने गारठलेली माणसे शेकोटी जवळ बसून हात-पाय शेकत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :