అర్థం : एखाद्याचे भले करू इच्छिणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
त्या हितचिंतकांमुळेच तो एका मोठ्या संकटातून बचावला.
పర్యాయపదాలు : शुभचिंतक, हितचिंतक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone who shares your feelings or opinions and hopes that you will be successful.
sympathiser, sympathizer, well-wisher