పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి शुद्ध అనే పదం యొక్క అర్థం.

शुद्ध   नाम

౧. नाम / अवस्था

అర్థం : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.

ఉదాహరణ : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.

పర్యాయపదాలు : जाणीव, भान

౨. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

అర్థం : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.

ఉదాహరణ : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.

పర్యాయపదాలు : जाणीव, भान

शुद्ध   विशेषण

౧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

అర్థం : भेसळ नसलेले.

ఉదాహరణ : उत्खननात खर्‍या सोन्याची नाणी सापडली.

పర్యాయపదాలు : अस्सल, खरा, चोख, चोखट, निके, निर्भेळ


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा।

आज-कल बाज़ार में खरा सौदा मिलना मुश्किल है।
अनमेल, अमिश्र, अमिश्रित, असल, असली, उक्ष, खरा, ख़ालिस, खालिस, चोखा, त्रुटिरहित, त्रुटिहीन, निख़ालिस, निखालिस, बढ़िया, बेमिलावटी, विशुद्ध, शुद्ध

Free of extraneous elements of any kind.

Pure air and water.
Pure gold.
Pure primary colors.
The violin's pure and lovely song.
Pure tones.
Pure oxygen.
pure
౨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

అర్థం : भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला.

ఉదాహరణ : तुमचे उत्तर बरोबर आहे.
शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा.

పర్యాయపదాలు : बरोबर


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

जो गलत न हो।

आपका उत्तर सही है।
सही वाक्यों पर सही का चिह्न लगाओ।
गलतीरहित, गलतीहीन, त्रुटिरहित, त्रुटिहीन, शुद्ध, सही
౩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

అర్థం : परिशुद्ध केलेला.

ఉదాహరణ : हे खर्‍या सोन्याचे बिस्कीट आहे.

పర్యాయపదాలు : अस्सल, खरा


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

Free of extraneous elements of any kind.

Pure air and water.
Pure gold.
Pure primary colors.
The violin's pure and lovely song.
Pure tones.
Pure oxygen.
pure
౪. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

అర్థం : ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा.

ఉదాహరణ : स्पष्ट व्यवहार असले की बरे.

పర్యాయపదాలు : स्पष्ट


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

जिसके सम्पादन में अनुचित या नियम-विरुद्ध बात न हो।

साफ लेन-देन हो तो अच्छा रहता है।
साफ, साफ़
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।