అర్థం : शासनाच्या वतीने घरटी दिलेले पत्रक जे दाखवून लोकांना विशिष्ट खाद्यवस्तू, विशिष्ट परिमाणात व कमी दरात मिळते.
ఉదాహరణ :
मला शिधापत्रिकेवरचा पत्ता दुरुस्त करवून घ्यायचा आहे.
పర్యాయపదాలు : रेशनकार्ड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रत्येक व्यक्ति को दिया हुआ वह कार्ड जिसको दिखाकर वह निर्धारित परिमाण में सामग्री प्राप्त कर सकता है।
मुझे राशन कार्ड का पता बदलवाना है।A card certifying the bearer's right to purchase rationed goods.
ration card