అర్థం : शिकार करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
त्या शिकार्याने दोन हरणांची शिकार केली
పర్యాయపదాలు : पारधी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : फासा टाकून पशुपक्ष्यांना अडकविणारी वा त्यांना मारणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
पारध्याने अनेक कबुतरांना मारले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone who sets snares for birds or small animals.
snarerఅర్థం : शिकारासंबंधीचे किंवा शिकारात उपयोगी पडणारे.
ఉదాహరణ :
शिकार्याने आपला शिकारी कुत्रा सशाच्या मागे सोडला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिकार से संबंध रखनेवाला या शिकार में काम आनेवाला।
शिकारी ने खरगोश के पीछे अपना शिकारी कुत्ता छोड़ा।అర్థం : शिकार करणारा.
ఉదాహరణ :
एखादा बाजिंदा, तिसा, शिक्रा असे शिकारी पक्षी त्यांच्यावर झेप घ्यायला टपलेले असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :