అర్థం : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
ఉదాహరణ :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।అర్థం : एखाद्याकडून मारले जाणे.
ఉదాహరణ :
मालकाची हत्या झाली आहे.
పర్యాయపదాలు : खून होणे, मारले जाणे, वध होणे, हत्या होणे
అర్థం : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.
ఉదాహరణ :
कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.
పర్యాయపదాలు : पिडीत होणे, होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :