అర్థం : कपडे शिवण्याचा धंदा करणारा.
ఉదాహరణ :
शिंप्याने कपडे चांगले शिवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो कपड़े सीने का कार्य करता हो।
उसने एक अच्छे दर्ज़ी को अपने कपड़े सिलने के लिए दिए हैं।అర్థం : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
ఉదాహరణ :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
పర్యాయపదాలు : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी पक्षी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbird