అర్థం : जनावरांच्या डोक्यावरील एक टोकदार गात्र.
ఉదాహరణ :
पोळ्याच्या सणाला बैलाच्या शिंगांना चमकी लावून सजवतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
One of the bony outgrowths on the heads of certain ungulates.
hornఅర్థం : एका बाजूने रुंद तर दुसर्या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.
ఉదాహరణ :
बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली
పర్యాయపదాలు : तुतारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :