అర్థం : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
ఉదాహరణ :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।అర్థం : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
ఉదాహరణ :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
పర్యాయపదాలు : विज्ञान