అర్థం : कधीही नाश न पावणारा.
ఉదాహరణ :
आत्मा शाश्वत आहे
పర్యాయపదాలు : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortalఅర్థం : कायम टिकणारा.
ఉదాహరణ :
मरण हे शाश्वत सत्य आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा.
ఉదాహరణ :
संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
పర్యాయపదాలు : कायमस्वरुपी, चिरंतन, चिरस्थायी, स्थायी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :