అర్థం : झाडाच्या खोडापासून निघणारी शाखा.
ఉదాహరణ :
आंब्याच्या फांदीवर कावळ्याने आपले घरटे बनवले.
పర్యాయపదాలు : फांदी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
ఉదాహరణ :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
పర్యాయపదాలు : संप्रदाय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :