అర్థం : मोठ्या वस्तीचे व सर्व पदार्थ जेथे मिळू शकतात असे ठिकाण.
ఉదాహరణ :
मुंबई एक मोठे नगर आहे
పర్యాయపదాలు : नगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या शहरात राहणारे लोक.
ఉదాహరణ :
सार्या शहराने नेत्याच्या हत्येचा विरोध केला.
పర్యాయపదాలు : नगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
People living in a large densely populated municipality.
The city voted for Republicans in 1994.The people living in a municipality smaller than a city.
The whole town cheered the team.