అర్థం : सत्तावीस नक्षत्रांपैकी चोविसावे नक्षत्र.
ఉదాహరణ :
शततारका ह्या नक्षत्रात शंभर तारका आहेत.
పర్యాయపదాలు : शततारका नक्षत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सत्ताईस नक्षत्रों में से चौबीसवाँ नक्षत्र।
शतभिषा नक्षत्र से पूर्व धनिष्ठा नक्षत्र आता है।