అర్థం : बळ,शक्ती असलेला.
ఉదాహరణ :
शिवाजी महाराज एक सामर्थ्यवान शासक होते
పర్యాయపదాలు : समर्थ, सामर्थ्यवंत, सामर्थ्यवान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसके पास कुछ करने के लिए आवश्यक साधन, कौशल, जानकारी, शक्ति या क्षमता हो।
मैं यह काम करने के लिए सक्षम हूँ।అర్థం : शक्ती किंवा बळ असलेला.
ఉదాహరణ :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
పర్యాయపదాలు : जबर, बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिशाली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।