అర్థం : शक्ती किंवा बळ असलेला.
ఉదాహరణ :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
పర్యాయపదాలు : जबर, बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवान, शक्तिशाली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।