అర్థం : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा देवपूजेत किंवा युद्धात वाजविण्यासाठी उपयोग होतो.
ఉదాహరణ :
शंख एक जलचर आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का बड़ा घोंघा जिसका कोष पवित्र माना जाता है और देवताओं के आगे बजाया जाता है।
शंख एक जलीय जन्तु है।Any of various edible tropical marine gastropods of the genus Strombus having a brightly-colored spiral shell with large outer lip.
conchఅర్థం : समुद्रातील एका प्राण्याचे कवच, याचा उपयोग पूजेत किंवा युद्धात वाजविण्याकरता होतो.
ఉదాహరణ :
युद्ध सुरू होण्याची खूण म्हणून भीष्माने शंख फुंकला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार के बड़े घोंघे का कोष जो बहुत पवित्र माना जाता है और देवताओं के आगे या धार्मिक अनुष्ठानों आदि में बजाया जाता है।
पंडितजी सत्यनारायण कथा के दौरान शंख बजा रहे थे।అర్థం : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
ह्या मूर्खाला कोण समजावील?
పర్యాయపదాలు : अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळट, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शुंभ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह व्यक्ति जिसमें बुद्धि न हो या कम हो।
समाज में मूर्खों की कमी नहीं है।అర్థం : अतिशय मूर्ख अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
समाजात महामूर्खांची कमी नाही.
పర్యాయపదాలు : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो बहुत बड़ा मूर्ख हो।
समाज में महामूर्खों की कमी नहीं है।అర్థం : एकावर सत्ररा शून्य लावून मिळणारी संख्या.
ఉదాహరణ :
एक शंख शंभर पद्मांच्या बरोबर असते.
పర్యాయపదాలు : शंकू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक पर सत्रह शून्य लगाने पर प्राप्त संख्या।
एक शंख सौ पद्म के बराबर होता है।అర్థం : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
ఉదాహరణ :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
పర్యాయపదాలు : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।అర్థం : अतिशय मूर्ख असलेला.
ఉదాహరణ :
पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.
పర్యాయపదాలు : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो बहुत बड़ा मूर्ख या नासमझ हो।
पंडितों ने महामूर्ख कालीदास का विवाह विद्योत्मा से करा दिया।అర్థం : शंभर पद्म.
ఉదాహరణ :
आकाशात अनेको शंख तारका आहेत.
పర్యాయపదాలు : शंकू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सौ पद्म।
जल में शंख से भी अधिक जीव रहते हैं।