అర్థం : युरोपमधील एक देश जो जगातील सर्वात लहान देश आहे तसेच येथील राष्ट्रभाषा लॅटिन आहे.
ఉదాహరణ :
व्हॅटिकन सिटीमध्ये पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.
అర్థం : व्हॅटिकन सिटीची राजधानी.
ఉదాహరణ :
व्हॅटिकन सिटी हे इटलीच्या रोम शहराच्या अंतर्गत स्थित आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वेटिकन सिटी नामक देश की राजधानी।
वैटिकन शहर इटली के रोम शहर के अन्दर स्थित है।