అర్థం : व्हिएतनामाशी संबंधित.
ఉదాహరణ :
अठराव्या शतकापर्यंत व्हिएतनामी लोकांच्या जीवनपद्धतीत विशेष बदल झाला नव्हता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वियतनाम के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या वियतनाम का।
यह वियतनामी झंडा है।అర్థం : व्हिएतनामी ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
ह्या व्हिएतनामी पुस्तकात युद्धात बंदी झालेल्या लोकांचे अनुभव लिहिले आहेत.