అర్థం : व्यवस्था करण्याचे काम.
ఉదాహరణ :
या संस्थेच्या व्यवस्थापनाचे कार्य पूर्णपणे अध्यक्षांच्या हाती आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्यवस्था करने की क्रिया या भाव।
हर काम का व्यवस्थापन ठीक होना चाहिए।అర్థం : एखादे काम करण्याची समाजाद्वारा निर्धारित एक विशिष्ट रीत अथवा प्रकार.
ఉదాహరణ :
ह्या कार्यालयातील व्यवस्था इतकी वाईट आहे की एकही काम वेळेवर होत नाही.
పర్యాయపదాలు : व्यवस्था
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :