అర్థం : एखाद्या संस्था इत्यादीमध्ये व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजांवर देखरेख ठेवणारा किंवा ज्यावर व्यवस्थापन संबंधित कामाची जबाबदारी असते तो अधिकारी.
ఉదాహరణ :
रामचे वडील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत.
పర్యాయపదాలు : एमडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह अधिकारी जो किसी संस्था आदि में प्रबंध संबंधी कार्यों पर नजर रखता है या जिसपर प्रबंध संबंधी कार्य की जिम्मेदारी होती है।
राम के पिताजी एक बड़े कंपनी में प्रबंध निदेशक हैं।