అర్థం : वापरात आणून संपवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला.
పర్యాయపదాలు : खर्च
అర్థం : एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.
పర్యాయపదాలు : खर्च
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :