అర్థం : एखाद्या गोष्टीतील सातत्यात अडसर निर्माण करणे.
ఉదాహరణ :
मी विचार करत असताना त्याने मध्येच बोलून व्यत्यय आणला.
పర్యాయపదాలు : अडथळा आणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रम भ्रष्ट करना।
उसने बीच में बोल कर मेरी सोच को गड़बड़ा दिया।అర్థం : एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे.
ఉదాహరణ :
माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
పర్యాయపదాలు : अडथळा आणणे, आडकाठी आणणे, मोडता घालणे, विघ्न आणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी काम को रोकने का कार्य करना।
माधव सब कामों में अड़ंगा लगाता है।Engage in delaying tactics or refuse to cooperate.
The President stonewalled when he realized the plot was being uncovered by a journalist.