అర్థం : एखादे कार्य, घटना इत्यादीसाठी वेळ निश्चित करणे.
ఉదాహరణ :
तो प्रत्येक कामासाठी वेळ ठरवितो.
పర్యాయపదాలు : वेळ ठरवणे, वेळ ठरविणे, वेळ निर्धारित करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी कार्य, घटना आदि के लिए समय निर्धारित करना।
वह हर काम करने के लिए समय निर्धारित करता है।Assign a time for an activity or event.
The candidate carefully timed his appearance at the disaster scene.