అర్థం : एक पौराणिक नदी.
ఉదాహరణ :
पर्णसाचे वर्णन रामायणात मिळते.
పర్యాయపదాలు : पर्णसा, पर्णसा नदी, वेणा नदी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात होणार्या वेदना.
ఉదాహరణ :
कळा सुरू झाल्यावर तिला दवाखान्यात भरती केले.
పర్యాయపదాలు : कळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रसूति से समय स्त्री के पेड़ू में होने वाला दर्द।
उसे प्रसव-पीड़ा शुरू होने के बाद अस्पताल में भर्ती किया गया।