సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मेंदूत बिघाड झाला आहे अशी व्यक्ती.
ఉదాహరణ : त्या वेड्याने माझ्या वह्या फाडून टाकल्या.
పర్యాయపదాలు : अर्धवट, खुळचट, खुळप्या, खुळा, पागल, येडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह व्यक्ति जिसके दिमाग ने काम करना छोड़ दिया हो।
A person who is regarded as eccentric or mad.
అర్థం : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
ఉదాహరణ : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
పర్యాయపదాలు : खुळचट, खुळा, पागल, पिसा, भ्रमिष्ट, येडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
అర్థం : राग, प्रेम इत्यादी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मर्यादा सोडून वागणारा.
ఉదాహరణ : रागाने वेडी झालेली व्यक्ती काहीही करू शकते.
పర్యాయపదాలు : पागल, पिसा, येडा, वेडापिसा
क्रोध,प्रेम आदि के कारण जो आपे में न हो।
ఆప్ స్థాపించండి