అర్థం : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
ఉదాహరణ :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
పర్యాయపదాలు : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेडेपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanityఅర్థం : अत्युत्कट किंवा फाजील इच्छा.
ఉదాహరణ :
त्याला पैसा कमावण्याचे वेड लागले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :