అర్థం : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
ఉదాహరణ :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
పర్యాయపదాలు : निवडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
ఉదాహరణ :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
పర్యాయపదాలు : टिपणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :