అర్థం : एखाद्या विशेष काम, व्यक्ती इत्यादीसाठी एखादे साधन नियुक्त करणे किंवा देणे.
ఉదాహరణ :
माझ्या शिक्षणासाठी वडिलांनी काही पैसे वेगळे ठेवले आहेत.
పర్యాయపదాలు : राखून ठेवणे, वेगळे ठेवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी विशेष काम, व्यक्ति आदि के लिए कोई साधन नियुक्त करना या देना।
मेरी पढ़ाई के लिए पिताजी ने कुछ पैसे अलग रखा है।Give or assign a resource to a particular person or cause.
I will earmark this money for your research.