అర్థం : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
ఉదాహరణ :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
పర్యాయపదాలు : खबर, बातमी, वर्तमान, वार्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.అర్థం : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
ఉదాహరణ :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :