అర్థం : सर्व बाजूंनी पसरणारा किंवा विस्तारलेला.
ఉదాహరణ :
तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोण देतो
పర్యాయపదాలు : व्यापक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Broad in scope or content.
Across-the-board pay increases.అర్థం : लांबीरुंदी असलेला.
ఉదాహరణ :
येथील समुद्रकिनारा अतिशय रम्य व विशाल आहे.
పర్యాయపదాలు : विशाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें बहुत विस्तार हो या विस्तार वाला।
इन काव्य पंक्तियों की विस्तृत व्याख्या कीजिए।Broad in scope or content.
Across-the-board pay increases.అర్థం : सावधपणे आणि सूक्ष्म निरिक्षणाने विकसित किंवा कार्यरत केला गेला आहे असा.
ఉదాహరణ :
आम्ही एक विस्तृत योजना तयार केली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सावधानी और सूक्ष्म ब्यौरे के साथ विकसित या कार्यान्वित किया गया हो।
हमलोगों ने एक विस्तृत योजना तैयार की है।Developed or executed with care and in minute detail.
A detailed plan.అర్థం : अरुंद किंवा छोटा नसलेला.
ఉదాహరణ :
मोठ्या शहरांमध्ये असे विस्तृत मैदाने कमी असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सँकरा या छोटा न हो।
बड़े शहरों के बीच ऐसे विस्तृत मैदान कम ही होते हैं।