అర్థం : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
ఉదాహరణ :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
పర్యాయపదాలు : जहरी साप, पान, विषारी सर्प
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।
नाग एक विषधर सर्प है।