అర్థం : विश्वासघात करणारा.
ఉదాహరణ :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
పర్యాయపదాలు : कपटी, दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.