అర్థం : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
कलियुगात विश्वासपात्र व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
పర్యాయపదాలు : ईमानदार, खात्रीलायक, प्रामाणिक, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह व्यक्ति जिसपर विश्वास किया जा सके या जो विश्वास का पात्र हो।
कलियुग में विश्वासपात्र मिलना मुश्किल है।అర్థం : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल असा.
ఉదాహరణ :
कलियुगात विश्वसनीय व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.
పర్యాయపదాలు : खात्रीलायक, प्रामाणिक, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Steadfast in affection or allegiance.
Years of faithful service.అర్థం : ज्यावर विश्वास ठेवता येईल असा.
ఉదాహరణ :
विश्वसनीय सूत्रांनी ही बातमी दिली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Able to be consoled.
consolable