అర్థం : विश्रांती घेण्याचे ठिकाण.
ఉదాహరణ :
पदयात्रा करणार्या यात्रेकरूंसाठी वाटेत विश्रामधाम उभारले आहे
పర్యాయపదాలు : विश्रांतिस्थान, विश्रामधाम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आराम करने की जगह।
पद यात्रा के दौरान दोपहर में हम विश्राम स्थल में थे।