అర్థం : स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांना पती किंवा पत्नी म्हणून स्वीकारणे.
ఉదాహరణ :
घरी विरोध असूनही त्या दोघांनी लग्न केले.
పర్యాయపదాలు : लग्न करणे, विवाह करणे, विवाहणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विवाह करके पुरुष का स्त्री को अपनी पत्नी या स्त्री का पुरुष को अपना पति बनाना।
श्री कृष्ण ने रुक्मिणी का हरण कर उससे विवाह किया।