అర్థం : अंगात कपडे नसलेला.
ఉదాహరణ :
भारतातील लाखो नग्न लोक पाहून गांधीजींनी पंचा वापरायला सुरुवात केली.
పర్యాయపదాలు : उघडानागडा, नंगा, नग्न, नागडा, नागडाउघडा, नागवा, वस्त्रहीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Completely unclothed.
Bare bodies.